सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आणखी वाढली; आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? जाणून घ्या ताजी माहिती
8th Pay Commission Latest Update: केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गेल्या काही महिन्यांपासून एकच चर्चा रंगत होती. आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार का? पण आता समोर येणाऱ्या माहितीनुसार ही अपेक्षा काहीशी दूर गेलेली दिसते. कारण, आठव्या वेतन आयोगाचा अहवाल सादर करण्याची मुदत सरकारने वाढवली आहे आणि हीच वाढ कर्मचाऱ्यांच्या आशांवर थंड पाणी ओतणारी … Read more