राज्यातील आता या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार? आली मोठी अपडेट समोर!
Loan Waiver News : गेल्या कित्येक वर्षांपासून बँकेचे नोटीस, सहकारी संस्थांची धावपळ, पिक काढूनही कर्जाचे ओझे हलत नाही… अशा अवस्थेत अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. विशेषतः २०१७ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या हजारो शेतकऱ्यांचा हा प्रश्न तर राज्यात वारंवार उचलला जात होता. कुणाचं नाव यादीत चुकलं, कुणाचं आधार लिंक नव्हतं, कुणाचा तांत्रिक घोळ … Read more