ब्रेकिंग न्यूज : महाराष्ट्रातील या शहरात होणार मोठा रिंग रोड वाचा सविस्तर माहिती
Ring Road News : उत्तर महाराष्ट्रातला मोठा बदल अखेर प्रत्यक्षात घडायला लागल्याचं चित्र आज दिसलं आणि जळगाव शहरात तर सकाळपासूनच चर्चा रंगली आपल्यालाही नाशिकसारखा रिंग रोड मिळणार का खरंच? कारण अनेक वर्षांपासून जळगावकरांच्या डोक्यावर बसलेली वाहतुकीची कोंडी, ट्रकची गर्दी, महामार्गातून शहरातच घुसणारी वाहनांची वहातूक… या सार्या त्रासातून मुक्त होण्याची आशा लोकांनी कित्येक वेळा पाहिली, पण … Read more