महाराष्ट्राच्या हवामानात अचानक मोठा बदल! ‘या’ जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण; पंजाबराव डख यांचा इशारा..
Weather Updates Today: राज्यात सध्या थंडीचा जोर चांगलाच वाढलेला आहे. पहाटेची बोचरी थंडी, सकाळी धुके आणि दिवसभर गारवा असा अनुभव महाराष्ट्रातील बहुतांश भागांत नागरिक घेत आहेत. मागील काही दिवसांत कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून, थंडी दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालली आहे. हवामान खात्यानेही पुढील काही दिवस राज्यात हीच थंडी कायम राहील, तर … Read more